Rap Tha Tu Chal Ra Mana Lyrics | New Marathi song From Kesari 2020
Tu Chal Ra Mana Lyrics
तुटलं कुंपन सुटलं… आंगन
भिनली माती कसली भीती…
सुटली नाती ध्येया साठी…
भिनली माती रं… मर्दा…
खुलली छाती रं…आता …
तू चल रं..मना तू चल..
दे दहाही दिशांना जाग चल…
तू चल रं..मना तू चल..
रगतात विरवू.. ही आग चल..
ठिणगी नाही वानवा तू
दुनिया डावी उजवा तू…
तार्त्यांसाठी धाव त्याला हसत्यात तारं
काळोखाशी स्पर्धा ज्याची
तोच स्वतः तारा रं…
तारा तुटला रं… मर्दा…
कौल मिळाला रं..आता….
तू चल.. रं..मना तू चल…
दे दहाही दिशांना जाग चल..
तू चल रं मना तू चल
रगतात विरवू ही आग चल
***



Comments
Post a Comment